Posted by : achhiduniya 11 August 2018


 नागपुर:-राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळाने ( नॅशनल डेअरी डेवलपमेंट बोर्ड एन.डी.डी.बी.)  कॉर्पोरेट सोशल रेस्पॉन्सिबिलीटी (सी.एस.आर.) अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत सुगंधित दूध वितरणाचा कार्यक्रम हाती घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना पाच स्वादात उपलब्ध असलेले सुगंधी दूध पिण्यास मिळणार आहेसोबतच विदर्भातील दूध-उत्पादक शेतक-यांना एक बाजारपेठ लाभून त्यांचाही आर्थिक लाभ यामुळे होणार आहे, असे प्रतिपादन -केंद्रीय रस्ते वाहतूक,महामार्ग आणि केंदीय जलसंपदा मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी आज केलेस्थानिक हनुमान नगर येथील नागपूर महानगरपालिकेच्या लाल बहादुर शास्त्री हिंदी प्राथमिक  शाळेमध्ये एन.डी.डी.बी. फाऊंडेशन फॉर न्युट्रिशन अंतर्गत दूध वितरणाच्या गिफ्ट मिल्क या कार्यक्रमाचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते झाले , त्यावेळी ते बोलत होते 
याप्रसंगी नागपूरचे पालकमंत्री व राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नागपूरच्या महापौर नंदा जिचकार, जि.प. अध्यक्षा निशा सावरकर, विभागीय आयुक्त अनुप कुमार व एन.डी.डी.बी. चे अध्यक्ष दिलीप  रथ प्रामुख्याने उपस्थित होतेआपल्या देशात 36 टक्के मुले ही कुपोषणग्रस्त आहेत त्यांना दूधासारखा सकस व पौष्टीक आहार मिळाल्यास ते सुदृढ होतीलविदर्भाच्या जिल्ह्यांतील शेतक-यांनी एन.डी.डी.बी. मार्फत दूध  संकलित करुन ते मदर डेअ‍रीच्या माध्यमातून  सर्वसामान्यांसाठी उपलब्ध केले आहे नागपूर शहरात दर दिवसाला मदर डेअ‍रीमधून 8 लक्ष रुपयाचे दूध व 8 लक्ष रुपयाचे इतर दुग्ध उत्पादने असे एकूण 16 लक्ष रुपयाचे उत्पन्न मिळत आहे. यामुळे दरवर्षी विदर्भातील सर्व जिल्ह्यातील दुध  उत्पादक शेतक-यांना सुमारे 60 कोटीचे उत्पन्न मिळणार आहे.  मदर डेअरी मुळे नागरिकांना दूध व  शुद्‌ध  दुग्ध उत्पादने स्वस्त दरात मिळण्याची  सुविधा  मिळत आहे। 

आजच पूर्ती सुपर बाजार लक्ष्मीनगर येथे मदर डेअ‍रीच्या बूथचे उद्घाटनही आपण करणार आहोत,अशी माहिती  श्री. गडकरी  यांनी  दिलीनागरिकांनी लग्नसमारंभ किंवा इतर कार्यक्रमाप्रसंगी चहा किंवा शीतपेयाऐवजी सुगंधीत दूध जर पाहुण्यांना प्यायला दिले , तर त्यांनाही पौष्टिक आहार मिळेल व दूधाचा खप वाढून शेतक-यांना  त्याचा लाभ मिळेल, असे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलेबँक व इतर सार्वजनिक उद्योगांनीही   पुढाकार घेऊन सी.एस. आर. अंतर्गत शाळांमध्ये दूध वितरणाचा कार्यक्रम राबवावा, असे आवाहनही  त्यांनी केले। 
राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमधील महाजेनकोच्या पर्यावरण परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळेत सी.एस. आर. अंतर्गत गिफ्ट मिल्कहा कार्यक्रम सुरु करण्याची घोषणा यावेळी केलीनागपूर जिल्ह्यातील 21 शाळांमधील सुमारे 6 हजार विद्यार्थ्यांना या  गिफ़्ट मिल्क कार्यक्रमामुळे  सुटीचे दिवस वगळता प्रत्येक दिवशी जीवनस्त्व     ने परिपूर्ण असलेले 200 मिली सुगंधित दुध मिळणार आहेएन.डी.डी.बी. फाऊंडेशन फॉर न्युट्रिशन अंतर्गत यापूर्वीच गुजरात, झारखंड, तेलंगण व तामिळनाडू येथील शासकीय शाळांमध्ये शिकणा-या 22 हजार मुलांसाठी गिफ़्ट मिल्क कार्यक्रम सुरु झाला असल्याची माहिती एन.डी.डी.बी. चे अध्यक्ष दिलीप  रथ यांनी  दिलीया कार्यक्रमास महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे सभापती दिलीप दिवे, सत्त्तापक्ष नेते संदीप जोशी, लाल बहादुर शास्त्री हिंदी प्राथमिक  शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक व विद्यार्थी- विद्यार्थीनी उपस्थित होते

Leave a Reply

Subscribe to Posts | Subscribe to Comments

Translate

Business Advertise T.B

Commercial Adv T.B.

Today's IMP News Headline’s {सुर्खियां }

@ BMC में टीम BJP बहुमत के पार, पुणे-नागपुर समेत 26 नगर निगमों में लहराया परचम।@ 75 पार ओवैसी की पार्टी, मुंबई, अहिल्यानगर समेत मुस्लिम बहुल इलाकों में AIMIM ने दिखाया जलवा।@ नागपुर निकाय चुनाव रिजल्ट LIVE: RSS के गढ़ में भाजपा हीरो, शिवसेना जीरो और कांग्रेस ने 6 सीटों पर बनाई बढ़त।@ जस्टिस यशवंत वर्मा को बड़ा झटका, सुप्रीम कोर्ट ने स्पीकर की कमेटी के खिलाफ याचिका खारिज की।@ जब तक आतंक की सोच खत्म नहीं होगी, हमारा प्रयास जारी रहेगा राजनाथ सिंह।@ समुद्र में खदेड़कर पकड़ी गई पाकिस्तानी नाव अल-मदीना, 9 क्रू मेंबर हिरासत में।@ जम्मू-कश्मीर में फिर मंडराए पाकिस्तानी ड्रोन, 5 दिन में तीसरी घुसपैठ, LoC पर हाई अलर्ट।@ पार्टी विरोधी गतिविधियों में शामिल होना पड़ा महंगा,BJD ने दो विधायकों को किया निलंबित।@ अकाल तख्त साहिब के सामने विनम्र सिख के रूप में पेश हुए सीएम भगवंत मान।@ लश्कर कमांडर सैफुल्लाह की नई गीदड़भभकी, पानी के रास्ते 26/11 जैसा हमला करने की धमकी।

Social Adv C.B.

अन्य खबरों के लिए हमारे सहयोगी मीडिया संस्थान पर विजिट करें। https://aniltvnews.blogspot.com

Advertise Section C.B.

होनहार काबिल युवाओ के लिए {JOB Corner} नौकरी विभाग

जल्द ही नए रोजगार की संधि उपलब्ध होगी।
Govt's green signal to CSR fund spending for 'Har Ghar Tiranga' campaign“दुनिया मे भारत की पहचान-आन-बान-शान-जान.....“तिरंगा” “गर्व करे भारतीय होने पर”

Important....Video

" लाड़की बहन नहीं सुरक्षित CM देवेंद्र फडनवीस मंत्री चंद्रशेखर बावनकुले के गृहराज्य में"

Business Adv M.B.

Common Advertise M.B.

जीवन सवारें सुविचार

@ हम बहुत व्याकुल,गुस्सैल और आत्मकेंद्रित हो रहे हैं। दूसरों के प्रति सहयोग और जीवन के प्रति आस्था को मजबूत कीजिए। प्रेम,अनुराग और सहृदयता जीवन मूल्य हैं। इनको केवल शब्द समझने से बचना होगा। @जिस किसी चीज से जीवन में प्रेम छूटता जाता है, समय और स्नेह छूटता जाता है। वह बासी होती जाती है। हमारी जिंदगी में बासी होते रिश्ते इसकी गवाही दे रहे हैं। जिंदगी को प्रेम की धूप,थोड़ा इत्मिनान दीजिए।@ ऐसी आंखें जिनके सपने की सीमा सीमित होती है,वह अपने जीवन को विस्तार नहीं दे पातीं। अपने साथ थोड़ा दूसरों के लिए सोचना जिंदगी को सुकून,आनंद और सुख देता है।

Common Advertise B.B.

Common Advertise B.B

Flash Back Important News

Request Massage

मित्रो प्रणाम.....यदि आपके पास कोई लेख,प्रेरक कहानियॉ, सकारात्मक विचार,अद्भुत जानकारी या किसी व्यक्ति विशेष की खास उपलब्धि कि जानकारी है,जो आप हमसे और हमारे मित्रो के साथ सांझा करना चाहते हैं,तो क्रप्या उसे अपनी फोटो के साथ हिन्दी में हमे E-mail करें।हमारी Id:- achhiduniya@gmail.com जरूरत के मुताबिक उसमे कुछ परिवर्तन करने या सम्पूर्ण करने की जरूरत पड़ने पर त्रुटी मुक्त करके हम आपके नाम और फोटो के साथ हमारे अच्छी दुनिया न्यूज पोर्टल पर प्रकाशित करेंगे।

- Copyright © AchhiDuniya Online Electronic Media News Portal & E-Paper -KevoxTech- Powered by KevoxTech - Designed by AchhiDuniya -