Posted by : achhiduniya 02 September 2018


नागपूर:- देशात 1 लाख 55 हजारापेक्षा जास्‍त डाक कार्यालये असून 3 लाखापेक्षा जास्‍त पोस्‍टमन डाकसेवा देत आहेत। यापैकी बहुतांश डाक  व्यवहार ग्रामीण भागात होत असल्‍याने पोस्‍ट ऑफिसचे आय.पी.पी.बी. ( इंडियन पोस्ट पेमेंटस्‌ बँक ) मध्‍ये रूपांतर होऊन बँकींग सुविधापसून वंचित राहलेल्‍या ग्रामीण भागातील जनतेला आता अत्‍याधुनिक तंत्रज्ञानासह सुविधा उपलब्‍ध होतीलअसे प्रतिपादन  केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गजहाज बांधणी आणि जल संपदानदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्री श्री. नितीन गडकरी  यांनी आज नागपूरात केले। स्‍थानिक जी.पी.ओ. इमारतीच्‍या प्रांगणात केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाच्‍या अंतर्गत डाक विभागनागपूर तर्फे आय.पी.पी.बी. च्‍या शाखेचे उद्घाटन आज त्‍यांच्‍या हस्‍ते  झालेत्‍यावळी ते बोलत होते। याप्रसंगी राज्‍यसभा खासदार डॉ. विकास महात्मेरामटेकचे खासदार कृपाल तुमानेविधान परिषद आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे,उत्तर नागपूरचे आमदार डॉ. मिलिंद माने   नागपूर विभागाचे पोस्‍टमास्‍टर जनरल श्री. रामचंद्र जायभाये प्रामुख्‍याने उपस्थित होते। 

नवी दिल्‍लीत तालकटोरा स्‍टेडीयम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते व केंद्रीय दूरसंचार मंत्री मनोज सिन्‍हा यांच्‍या प्रमुख उपस्थितीत इंडियन पोस्‍ट पेमेंटस्‌ बँकेच्‍या देशभरातील 650 शाखा व 3250 अॅक्‍सेस पाईंटस्(सेवा केंद्र)यांचे एकत्रित उद्घाटन झाले।  या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणही कार्यक्रमस्‍थळी करण्‍यात आले। आपका बँक आपके द्वार या संकल्‍पनेवर आधारित  आय.पी.पी.बी.मध्‍ये बँक खाते उघडण्‍यासाठीआधार संलग्नित बायोमेट्रीक प्रमाणीकरण व क्यू. आर.  (क्विक रेस्‍पॉन्‍स) कार्डचा वापर करण्‍यात येत आहे। या मूळे ग्राहकांना पेपर लेस स्‍वरूपात बँक खाते उघडता येणार असून व्‍यवहारही डिजीटल माध्‍यमांनी करता येणार आहेत। या सुविधेमुळे ग्रामीण भागात डिजीटल इंडियाचा अंतर्भाव अधिक प्रभावी होईलअसे गडकरी यावेळी म्‍हणाले। पोस्‍ट ऑफिस सेव्हिंग बँक अकाऊंटसची संख्‍या संपूर्ण विदर्भात 40 लाख असून नागपूरात 8 लाख खाती आहेत। या खात्‍यांना आय.पी.पी.बी. सोबत जोडून मनी ट्रांसफरथेट लाभ हस्‍तांतरणदेयकांचा भरणामोबाईल अप बँकींगआर.टी.जी.एस. आय.एम.पी.एस. या सुविधा उपलब्‍ध करून देण्‍यात येणार आहेत। या बँकींग सुविधेचा लाभ वरिष्‍ठ नागरिकविद्यार्थीगृहीणीशहरी लोककृषी क्षेत्रातील प्रत्‍यक्ष लाभ हस्‍तांतरणाचे लाभार्थी तसेच छोटे व्‍यावसायिक यांना मिळणार असून या बँकींग सुविधांचा लाभ जास्‍तीत जास्‍त प्रमाणात ग्रामीण भागातील जनतेने घ्‍यावाअसे आवाहनही गडकरी यांनी यावेळी केले। 
नागपूर शहरात जी.पी.ओ.च्‍या आय.पी.पी.बी. बँक शाखेसह इतर सेवा केंद्र 1 सप्‍टेंबर रोजी कार्यरत होणार असून संपूर्ण विदर्भात 11 शाखा व 44 सेवा केंद्र सुरू  होतील. या बँकेत केंद्र शासनाच्‍या पंतप्रधान जीवन ज्‍योती विमा योजना व इतर विमा योजनांसाठी विमा कंपन्‍यासोबत करार केला असून आय.पी.पी.बी. च्‍या क्यू.आर. कार्ड मार्फत ग्राहकांना बँकेचे व्‍यवहार करता येणार आहेत। नागपूरातील कार्यक्रमात आय.पी.पी.बी.  नागपूरच्या निवडक खातेधारकांना क्यू.आर. कार्डचे वितरणही मान्यवरांच्या हस्‍ते करण्‍यात आले। या कार्यक्रमास नागपूर शहर विभागाच्‍या प्रवर डाक अधिक्षक डॉ. वसुंधरा गुल्‍हानेआय.पी.पी.बी.  नागपूरचे शाखा व्यवस्थापक अभिजीत जिभकाटे,  डाक विभागाचे अधिकारीकर्मचारीस्‍थानिक नगरसेवक व नागरिक उपस्थित होते।

दूसरी खबर:- महालेखाकार नागपूर कार्यालयात सामान्‍य भविष्‍य निर्वाह निधीच्‍या खातेदारांना मोबाईल क्रमांक नोंदवण्‍याचे आवाहन
नागपूर:- राज्‍य शासनाच्या सेवेत असणा-या नागपूर येथील महालेखाकार (लेखा व हक्‍कदारी)-2 या कार्यालयातील सामान्य भविष्या निर्वाह निधीच्या (जी.पी.एफ) खातेदारांना उत्‍तम सेवा प्रदान करण्‍याच्‍या हेतुने एस.एम.एस.च्‍या माध्‍यमातून जी.पी.एफ.च्‍या सदस्‍यांसोबत संवाद साधण्‍याची यंत्रणा विकसित केली जात आहे। सेवेत असणा-या कर्मचा-यांना  जी.पी.एफ. खात्‍यातील डेबिटकेडीटची स्थिती तसेच सेवा निवृत्‍त कर्मचा-यांचे खाते बंद करण्‍यासंदर्भातील सूचना एस.एम.एस.च्‍या माध्‍यमातून मोबाईलवर देण्‍याचे या यंत्रणेमध्‍ये समाविष्‍ट आहे। या सुविधेचा लाभ घेण्‍यासाठी नागपूरातील महालेखाकार कार्यालयात जी.पी.एफ. खाते असणा-या सदस्‍यांना त्‍यांचे नावखाते क्रमांकसीरीजडी.डी.ओ. चा तपशीलमोबाइल क्रमांक व ई-मेल आय-डी संदर्भातील माहिती सादर करणे आवश्‍यक आहे। ही माहिती महालेखाकार कार्यालयास ई-मेलसाधे टपाल किंवा एस.एम.एस.च्‍या माध्‍यमातून दिली जाऊ शकते। या सुविधेच्‍या प्रयोजनार्थ तयार करण्‍यात आलेल्‍या  gpfmobileregister@gmail.com  या ई- मेलवर  सदस्‍य ही माहिती पाठवू शकतात एस.एम.एस.द्वारे मोबाईल नंबरची माहिती देऊ इ‍च्छिणा-या सदस्‍य 9423441755 या क्रमांकावर संपर्क करू शकतात टपालद्वारे माहिती पाठविणा-यासाठी   लेखाधिकारी/एफ.एफ. महालेखाकार(लेखा व हक्‍कदारी) -2 महाराष्‍ट्र , पोलिस आयुक्‍तालय कार्यालयासमोरसिविल लाईन्‍सनागपूर-440001  हा पत्ता आहे।  विदर्भ आणि मराठवाडा विभागातील  19 जिल्ह्यातील राज्य शासकीय कर्मचा-यांचे जीपीएफ (सामान्य भविष्य निधी) खाते नागपूर येथील महालेखाकार (लेखा व हक्‍कदारी)-2 या कार्यालयातर्फे  चालवले जात असून यामध्ये नागपूरऔरंगाबादअमरावतीजालनाचंद्रपूरगडचिरोली,उस्मानाबादलातूरपरभणीगोडियाअकोलाभंडाराबुलढाणावर्धावाशीमनांदेडयवतमाळबीडहिंगोली या जिल्ह्यांचा समावेश आहे। तरी या जिल्ह्यातील जी.पी.एफ. सदस्यांनी या मोहीमेचा लाभ घ्यावाअसे आवाहन महालेखाकार  कार्यालयाद्वारे करण्यात आले आहे।  

Leave a Reply

Subscribe to Posts | Subscribe to Comments

Translate

Business Advertise T.B

Commercial Adv T.B.

Today's IMP News Headline’s {सुर्खियां }

@ तीन सुरक्षा घेरे, QR कोड से एंट्री,बंगाल में काउंटिंग सेंटरों की ऐसी सुरक्षा, परिंदा भी नहीं मार पाएगा पर।@ राष्ट्रपति तक पहुंचा राजनीतिक विवाद, AAP से अलग हुए सातों सांसद करेंगे मुलाकात, CM मान भी पहुंचेंगे।@ बंगाल- चुनाव के बीच बेटी की लाश खोजता पिता, फूल और चॉकलेट लेकर समाधि पर गया तो गायब मिला शव।@ बंगाल- अब तक का सबसे हिंसक चुनाव, जब एक ही चुनाव में हुई थी 75 लोगों की मौत।@ ओडिसा- सड़क किनारे वाले वेंडर का दही बड़ा बना जहर, खाने से 25 बच्चों समेत 58 लोगों को फूड प्वाइजनिंग।@ विवेक विहार अग्निकांड में सामने आई बड़ी लापरवाही- बेसमेंट समेत चार मंजिल मकान लेकिन कोई इमरजेंसी Exit नहीं, छत पर ताला।@ दिल्ली- विवेक विहार की बिल्डिंग में लगी भीषण आग में 9 लोगों की मौत, शव देख मर्द-औरत की पहचान भी मुश्किल।@ फाल्टा के सभी 285 मतदान केंद्रों पर 21 मई को फिर से कराया जाएगा मतदान, 24 को आएंगे नतीजे-EC @ बिहार के जहानाबाद में 46 शिक्षकों के करियर पर संकट के बादल, परीक्षा ड्यूटी से गायब होने पर हुआ एक्शन।@ नेपाल ने भारत और चीन से कहा-कैलाश मानसरोवर यात्रा के लिए हमारी जमीन का इस्तेमाल बंद करें।@ गंगा में सेल्फी लेते समय सगी बहनों समेत चार डूबे, मुंडन संस्कार की खुशियां गम में बदलीं।@ पाकिस्तान में हिंदू समुदाय के दो युवाओं ने पास की CSS परीक्षा।

Social Adv C.B.

अन्य खबरों के लिए हमारे सहयोगी मीडिया संस्थान पर विजिट करें। https://aniltvnews.blogspot.com

Advertise Section C.B.

Important....Video

"सिंधी छेज़ नृत्य श्रीराम नवमी शोभायात्रा के दौरान"

होनहार काबिल युवाओ के लिए {JOB Corner} नौकरी विभाग

जल्द ही नए रोजगार की संधि उपलब्ध होगी।

Business Adv M.B.

Common Advertise M.B.

Govt's green signal to CSR fund spending for 'Har Ghar Tiranga' campaign“दुनिया मे भारत की पहचान-आन-बान-शान-जान.....“तिरंगा” “गर्व करे भारतीय होने पर”

जीवन सवारें सुविचार

@ हम बहुत व्याकुल,गुस्सैल और आत्मकेंद्रित हो रहे हैं। दूसरों के प्रति सहयोग और जीवन के प्रति आस्था को मजबूत कीजिए। प्रेम,अनुराग और सहृदयता जीवन मूल्य हैं। इनको केवल शब्द समझने से बचना होगा। @जिस किसी चीज से जीवन में प्रेम छूटता जाता है, समय और स्नेह छूटता जाता है। वह बासी होती जाती है। हमारी जिंदगी में बासी होते रिश्ते इसकी गवाही दे रहे हैं। जिंदगी को प्रेम की धूप,थोड़ा इत्मिनान दीजिए।@ ऐसी आंखें जिनके सपने की सीमा सीमित होती है,वह अपने जीवन को विस्तार नहीं दे पातीं। अपने साथ थोड़ा दूसरों के लिए सोचना जिंदगी को सुकून,आनंद और सुख देता है।

Common Advertise B.B.

Common Advertise B.B

Flash Back Important News

Request Massage

मित्रो प्रणाम.....यदि आपके पास कोई लेख,प्रेरक कहानियॉ, सकारात्मक विचार,अद्भुत जानकारी या किसी व्यक्ति विशेष की खास उपलब्धि कि जानकारी है,जो आप हमसे और हमारे मित्रो के साथ सांझा करना चाहते हैं,तो क्रप्या उसे अपनी फोटो के साथ हिन्दी में हमे E-mail करें।हमारी Id:- achhiduniya@gmail.com जरूरत के मुताबिक उसमे कुछ परिवर्तन करने या सम्पूर्ण करने की जरूरत पड़ने पर त्रुटी मुक्त करके हम आपके नाम और फोटो के साथ हमारे अच्छी दुनिया न्यूज पोर्टल पर प्रकाशित करेंगे।

- Copyright © AchhiDuniya Online Electronic Media News Portal & E-Paper -KevoxTech- Powered by KevoxTech - Designed by AchhiDuniya -