Posted by : achhiduniya 22 December 2023

नागपूर:- नागपूर शहरामध्ये नागपूर महानगरपालिकेच्या एकूण १२७ शाळा असून या शाळांमध्ये शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांची संख्या १४८०० एवढी आहे.मनपा शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी मुख्यत: आर्थिकदृष्ट्या कमकुवत परिवरातील आहेत या विद्यार्थ्यांना उत्तम आरोग्य सुविधा मिळावी, त्यांची योग्य आरोग्य तपासणी करून आवश्यकता असल्यास वेळीच वैद्यकीय उपचार मिळावे या उद्देशाने रोटरी क्लब नागपूर ईशान्यद्वारे विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीची संकल्पना मांडण्यात आली. नागपूर महानगरपालिकेद्वारे आवश्यक ते सर्व सहकार्य दर्शवून विद्यार्थी आरोग्य सुविधांपासून वंचित राहू नयेत किंवा आरोग्याची समस्या त्यांच्या शिक्षणात अडसर ठरू नये 
यासाठी विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने गिफ्ट ऑफ हेल्थहा महत्वपूर्ण पुढाकार घेण्यात आला. ॲलेक्सिस हॉस्पीटलच्या वैद्यकीय चमूमार्फत विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी, दंत तपासणी, नेत्र तपासणी केली जाते. यासोबतच विद्यार्थ्यांचे लसीकरण, त्यांचे पोषण विषयी समुपदेश देखील केले जाते.नागपूर महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी आरोग्य सुविधेपासून वंचित राहू नयेत, त्यांना उत्तम आरोग्य सुविधा मिळावी व त्यांच्या आरोग्याची नियमित काळजी घेतली जावी या हेतून मनपाद्वारे महत्वपूर्ण पुढाकार घेण्यात आलेला आहे. रोटरी क्लब नागपूर ईशान्य यांच्या सहकार्याने मनपा शाळांतील विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी गिफ्ट ऑफ हेल्थहा अनोखा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.


मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांच्या नेतृत्वात व अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनामध्ये सदर उपक्रम मनपाच्या शाळांमध्ये राबविण्यात येत आहे या उपक्रमामध्ये ॲलेक्सिस हॉस्पीटलचे वैद्यकीय सहकार्य लाभले आहे.रोटरी क्लब नागपूर ईशान्यद्वारे मनपा शाळांतील विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी गिफ्ट ऑफ हेल्थउपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त करण्यात आलेला होता. या सकारात्मक उपक्रमामध्ये पूर्ण सहकार्य दर्शवून मनपाद्वारे तात्काळ उपक्रमाला मंजूरी देत आवश्यक सर्व सहकार्य प्रदान केले आहे. ११ डिसेंबर २०२३ पासून नागपूर महानगरपालिकेच्या विविध शाळांमध्ये मनपा शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम व रोटरी क्लब नागपूर ईशान्यचे अध्यक्ष श्री. शरद टावरी यांच्या नेतृत्वात सर्व विद्यार्थ्यांची संपूर्ण आरोग्य तपासणी केली जात आहे.


 दोन महिने हा आरोग्य तपासणी उपक्रम चालणार असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणात व्यत्यय न आणता त्यांच्या सुदृढ आरोग्याची काळजी घेणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.२० डिसेंबर २०२३ रोजी नागपूर महानगरपालिकेच्या विवेकानंद हिंदी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

Leave a Reply

Subscribe to Posts | Subscribe to Comments

Translate

Business Advertise T.B

Commercial Adv T.B.

Today's IMP News Headline’s {सुर्खियां }

@ दिल्ली में आतंकी हमले का अलर्ट, IED धमाका कर सकते हैं आतंकी- सूत्र।@ राज्यपाल ने टीवीके प्रमुख विजय को नियुक्त किया मुख्यमंत्री, कल लेंगे शपथ।@ पश्चिम बंगाल में BJP की सरकार बनते ही कोलकाता पुलिस की बदली पसंद, ममता बनर्जी को किया अनफॉलो।@ संजीव अरोड़ा पर ईडी एक्शन एजेंसियों का दुरुपयोग-अरविंद केजरीवाल।@ पंजाब सरकार के इंडस्ट्री और पॉवर मिनिस्टर संजीव अरोड़ा को ईडी ने किया गिरफ्तार।@ भारत ने मल्टीपल इंडिपेंडेंटली टारगेटेबल री-एंट्री व्हीकल से सक्षम अग्नि मिसाइल का किया सफल परीक्षण।@ इस्तीफा न देने पर अड़ीं ममता बनर्जी ने बदला X पर प्रोफाइल, मुख्यमंत्री पद को लेकर लिखी खास बात।@ नेपाल में भारतीयों के प्रवेश पर नया नियम लागू, बिना ID के एंट्री बंद; बॉर्डर पर अफरा-तफरी।@ नासिक 'कॉर्पोरेट जिहाद' मामला-आरोपी निदा खान को शरण देने वाले AIMIM नेता के अवैध निर्माण पर चलेगा बुलडोजर।@ सुप्रिया सुले की कार का हुआ एक्सीडेंट, सुरक्षित हैं NCP नेता।@ जहानाबाद का सरकारी स्कूल बना पिकनिक स्पॉट, क्लासरूम में मटन-चावल उड़ाते दिखे टीचर- वीडियो वायरल।@ महाराणा प्रताप जयंती जुलूस के दौरान हापुड़ में बवाल, दो समुदाय आमने-सामने- पत्थरबाजी में 6 घायल।

Social Adv C.B.

अन्य खबरों के लिए हमारे सहयोगी मीडिया संस्थान पर विजिट करें। https://aniltvnews.blogspot.com

Advertise Section C.B.

Important....Video

"सिंधी छेज़ नृत्य श्रीराम नवमी शोभायात्रा के दौरान"

होनहार काबिल युवाओ के लिए {JOB Corner} नौकरी विभाग

जल्द ही नए रोजगार की संधि उपलब्ध होगी।

Business Adv M.B.

Common Advertise M.B.

Govt's green signal to CSR fund spending for 'Har Ghar Tiranga' campaign“दुनिया मे भारत की पहचान-आन-बान-शान-जान.....“तिरंगा” “गर्व करे भारतीय होने पर”

जीवन सवारें सुविचार

@ हम बहुत व्याकुल,गुस्सैल और आत्मकेंद्रित हो रहे हैं। दूसरों के प्रति सहयोग और जीवन के प्रति आस्था को मजबूत कीजिए। प्रेम,अनुराग और सहृदयता जीवन मूल्य हैं। इनको केवल शब्द समझने से बचना होगा। @जिस किसी चीज से जीवन में प्रेम छूटता जाता है, समय और स्नेह छूटता जाता है। वह बासी होती जाती है। हमारी जिंदगी में बासी होते रिश्ते इसकी गवाही दे रहे हैं। जिंदगी को प्रेम की धूप,थोड़ा इत्मिनान दीजिए।@ ऐसी आंखें जिनके सपने की सीमा सीमित होती है,वह अपने जीवन को विस्तार नहीं दे पातीं। अपने साथ थोड़ा दूसरों के लिए सोचना जिंदगी को सुकून,आनंद और सुख देता है।

Common Advertise B.B.

Common Advertise B.B

Flash Back Important News

Request Massage

मित्रो प्रणाम.....यदि आपके पास कोई लेख,प्रेरक कहानियॉ, सकारात्मक विचार,अद्भुत जानकारी या किसी व्यक्ति विशेष की खास उपलब्धि कि जानकारी है,जो आप हमसे और हमारे मित्रो के साथ सांझा करना चाहते हैं,तो क्रप्या उसे अपनी फोटो के साथ हिन्दी में हमे E-mail करें।हमारी Id:- achhiduniya@gmail.com जरूरत के मुताबिक उसमे कुछ परिवर्तन करने या सम्पूर्ण करने की जरूरत पड़ने पर त्रुटी मुक्त करके हम आपके नाम और फोटो के साथ हमारे अच्छी दुनिया न्यूज पोर्टल पर प्रकाशित करेंगे।

- Copyright © AchhiDuniya Online Electronic Media News Portal & E-Paper -KevoxTech- Powered by KevoxTech - Designed by AchhiDuniya -